Special Report | किरीट सोमय्यांकडून माफी नाहीच, पुढचा नंबर काँग्रेसचा!

Special Report | किरीट सोमय्यांकडून माफी नाहीच, पुढचा नंबर काँग्रेसचा!

| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 9:04 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात कारवाई करण्याचं ठरवलं आहे. 72 तासांमध्ये माफी मागा नाहीतर 100 कोटींचा अब्रुनुकसाणीचा दावा ठोकणार, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात कारवाई करण्याचं ठरवलं आहे. 72 तासांमध्ये माफी मागा नाहीतर 100 कोटींचा अब्रुनुकसाणीचा दावा ठोकणार, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. पण अशा दाव्यांना आपण घाबरत नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे सोमय्या यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !