
रविकांत तुपकर यांचं नौटंकी आंदोलन, कुणी केली खोचक टीका?
VIDEO | आंदोलन करायला बरेच मार्ग पण..., रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनावर काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जळगाव : शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला बाजार पेठेत योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या अपक्षेचा भंग झाला आहे. तरी सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिल. येणाऱ्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या कापसाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा, अशी स्वत: मागणी करणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. तर शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणं योग्य की अयोग्य याबाबत ते म्हणाले, लाठीचार्ज करणं चुकीचे आहे पण अतिरेक करणं हेही चुकीचे आहे. आंदोलन करायला बरेच मार्ग आहेत मीपण बरेच आंदोलन केलीत पण नोटंकी आंदोलन पसंत नाही, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी रविकांत तुपकर यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Published on: Feb 12, 2023 1:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्नासाठी मुलगी मिळेना... 29 तरूणांनी संपवलं जीवन, या जिल्ह्यात खळबळ
करिअर फ्लॉपची भिती, म्हणून सोडला बंगला, 84 व्या वर्षी 450 कोटीचा मालक
Instagram 25 ऑगस्टपासून बंद? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट
आता SUV खरेदीदारांनाही लागलं सीएनजीचं वेड
तुळशीचं रोप देतं येणाऱ्या संकटाचे संकेत, बदल दिसले तर व्हा सावध
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'