Mahavikas  aghadi Government: मविआ सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्याची धावपळ ; दोन दिवसात निघाले सर्वाधिक जीआर

| Updated on: Jun 23, 2022 | 6:17 PM

या बैठकीत सर्वाधिकजीआर पाणी पुरवठा व जलसंधारण विभागात काढण्यात आले आहेत. यातील सार्वधिक जीआर 21 व 22या दोन दिवसात काढण्यात आला आहे. मविआ सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्याची चांगलीच धावपळ निर्माण झांकी आहे.

Follow us on

मुंबई – महाविकास आघाडी सरकार(Mahavikas  aghadi Government) धोक्यात आल्याने मविआ सरकारमधील मंत्र्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. सरकार कोसळेल या भीतीने गेल्या दोन दिवसात तब्बल 106  जीआर काढण्यात आले आहेत. या बैठकीत आमदारांना (MLA)देण्यात येणार एक हजार770  कोटींच्या निधीपैकी319  कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. या बैठकीत सर्वाधिकजीआर पाणी पुरवठा व जलसंधारण विभागात (  water conservation department ) काढण्यात आले आहेत. यातील सार्वधिक जीआर 21 व 22या दोन दिवसात काढण्यात आला आहे. मविआ सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्याची चांगलीच धावपळ निर्माण झांकी आहे.