
आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेचा शिक्षकांना फटका
मुख्यालयात न जाणाऱ्या शिक्षकांचे वेतन कापण्यास सुरवात झाली आहे. मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडे न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेचा शिक्षकांना फटका फटका बसल्याचे समोर आले आहे. मुख्यालयात न जाणाऱ्या शिक्षकांचे वेतन कापण्यास सुरवात झाली आहे. मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडे न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आमदार प्रशांत बंब आणि एका जिल्हा परिषदेच्या शिक्षणाची फोन क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये शिक्षक आणि आमदार बंब यांची बाचाबाची झाली. संतप्त शिक्षकाने जिल्हापरिषदेच्या शाळांच्या दुरावस्थेवर आमदारांना धारेवर धरले होते.
Published on: Sep 08, 2022 10:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?