
Aurangabad : पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते भूमिगत, औरंगाबादमधील प्रकार
भोंग्याच्या मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) कमालीचे सक्रिय झालेत. भोंग्याच्या (Loudspeaker Controversy) मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. चार मे उजाडताच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंग्याचा उत्तर देण्यासाठी सज्ज होतेच. दरम्यान, पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते भूमिगत झाल्याचं औरंगाबादमधून (Aurangabad)समोर आलंय.
Published on: May 04, 2022 10:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यावरील संकट आणखी तीव्र होणार,एल निनोवर मंत्री भरणे म्हणाले...
भाड्याच्या घराला पेंट करायचंय, पण पैसे कोण मोजणार, घरमालक की भाडेकरु?
दुष्काळ पडताच शरद पवारांची मोठी घोषणा, पुढच्या तीन दिवसांत..
रोहित बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण विराट मात्र
देशाची नवी ‘नॅशनल क्रश’; सुंदर डोळ्यांनी घातली भुरळ, कोण आहे ती?
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...