
थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा
राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) चांगलंच राजकारण तापलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे रोजी औंरगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय.
राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) चांगलंच राजकारण तापलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे रोजी औंरगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. तर 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला इशारादेखील दिला आहे. आता याच विषयावरून मनसेनं आणखी एक निर्णय घेतला आहे. मशिदींवर भोंगे हटवण्याच्या भूमिकेला आणखी जोर देत मनसेनं आता ‘भोंगा’ (Bhonga) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Published on: Apr 21, 2022 2:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
आई गं, किती गोड दिसतेय, फोटोमधील ही अप्सरा कोण? सौंदर्यानेच लावलं वेड
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया..
IND vs PAK फायनलमध्ये पाऊस पडला तर भारताचा गेम होणार, पण पाकला फायदा
हे झाडं अंगणात लावल्यास साप काढतात पळ, आदिवासी का ठेवतात बी जवळ?
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
पालघरमध्ये अडकलेल्या ७० वर्षीय वृद्धाला भिंत फोडून केले रेस्क्यू
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका