Breaking | मनसे नेत्याने घेतली भाजप नेते नितीन गडकरींची भेट

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 2:55 PM

मनसे नेते बाबू वागस्कर यांनी भाजप नेते नितीन गडकरींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.  