Raj Thackeray Pune Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याकडे रवाना

Raj Thackeray Pune Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याकडे रवाना

| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 10:34 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुण्याचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते सकाळीच पुण्याकडे रवाना झाले आहेत. आजपासून राज ठाकरे पुण्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुण्याचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते सकाळीच पुण्याकडे रवाना झाले आहेत. आजपासून राज ठाकरे पुण्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्याशिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.