MNS Protest | मंदिरं उघडण्यासाठी मनसे आक्रमक, पुणे-नाशिकमध्ये आंदोलन

| Updated on: Sep 02, 2021 | 3:28 PM

नाशकात काळाराम मंदिरा समोर मनसे कार्यकर्त्यांनी अनोख आंदोलन केलं आहे, सरकारची आरती करून त्यांनी केला अनोखा निषेध नोंदवला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता घेतलं ताब्यात घेतलंय. तर पुण्यातही मंदिरं उघडण्यासाठी मनसे आक्रमक पाहायला मिळत आहे. 

Follow us on