
Special report : शिंदे गट आणि मनसे युतीसाठी हालचाली? नव्या युतीवरून ‘राज’ की बात!
नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील जवळीक महायुतीच्या दिशेनं पाहिली जातेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील जवळीक चांगलीच वाढली आहे. आधी शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आले. गणपती दर्शनाचं निमित्त असलं, तरी मनसे आणि शिंदे गट यांच्यात खलबत झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिंदे गट आणि मनसे अशी महायुती होणार का, अशी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे हे शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गेल्यानं या चर्चांना उधाण आलंय.गेल्या काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळीकता वाढली. त्यामुळं नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील जवळीक महायुतीच्या दिशेनं पाहिली जातेय.
Published on: Sep 06, 2022 9:12 PM
Related Video
तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच
20 लाखांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा?
धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य, नाहीतर वाचला असता केतन
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट