Marathi News Videos MP Asaduddin Owaisi has said that Aurangzeb's announcements were not made in the meeting

औरंगजेबच्या घोषणावरून वाद पेटला; ओवैसी म्हणतात, ‘घोषणाबाजी झालीच नाही…’
ओवैसी यांच्या भाषणावेळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या घोषणा दिल्या. त्यावरून आता वाद उफाळल्याचे समोर येत आहे. यावरून विहीप, बजरंग दलाकडून या घटनेचा तीव्र निषेध करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
बुलढाणा : बुलढाणा येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणावेळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या घोषणा दिल्या. त्यावरून आता वाद उफाळल्याचे समोर येत आहे. यावरून विहीप, बजरंग दलाकडून या घटनेचा तीव्र निषेध करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तर याप्रकरणाची बुलढाणा पोलीसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आता याप्रकरणी पोलीसांकडून व्हिडिओची तपास सुरू आहे. याचदरम्यान ओवैसी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, सभेत घोषणाबाजी करण्यात आलेली नाही. तर माध्यमांध्ये चुकीच्या बातम्या दाखवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांच्या बाबतीत किती खोटं परवलं जाणार असा सवाल त्यांनी केला आहे.
Published on: Jun 25, 2023 4:56 PM
Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना…
मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ
Sonam Wangchuk: फुंगसूक वागडू – सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा
घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून… रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला
सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात..
Related Video
फुंगसूक वागडू - सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा
पुन्हा प्रदर्शित होतोय अनिल कपूर-मनीषाचा रोमँटिक चित्रपट, आता थेट..
घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून...
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
हायकोर्टाने महापौरांना फटकारले, पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये, अजितदादांची आठवण, त्या बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष
आषाढी यात्रेनिमित्त आजपासून भविकांना घेता येणार विठ्ठलाचं 24 तास दर्शन