
राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न सुरूये; कुणाचा घणाघात?
Raj Thackeray Uddhav Thackeray : राज ठाकरे, भाजप आणि शिवसेना या सगळ्यांची मिलीभगत आहे. म्हणून वेगात निर्णय होत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. कुणी डागलं टीकास्त्र? पाहा...
नवी दिल्ली : “राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे, भाजप आणि शिवसेना या सगळ्यांची मिलीभगत आहे”, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. माहीममधील बांधकाम अनधिकृत असेल तर कारवाई व्हायलाच हवी. कुठल्याही जाती धर्मातील धार्मिक स्थळ अनधिकृत असतील तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण यात धार्मिक बाब आणू नये. राज ठाकरे आणि सरकारच्या प्लॅननुसार माहिममध्ये कारवाई झाली आहे, असा आरोप इम्जियाज जलील यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. श्रीरामांनं त्यांना आशीर्वाद द्यावा की महाराष्ट्रात जातीय रंग पसरू नये, असंही जलील म्हणालेत.
Published on: Mar 23, 2023 12:56 PM
Related Video
देशातील एकमेव किल्ला, सूर्यास्त होताच ज्याचे दरवाजे होतात बंद! गूढ...
नीलम गोऱ्हे नव्हे... विदर्भातील या नेत्याला मोठी संधी
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
शिंदेंनी उमेदवार जाहीर करताच उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, थेट आपल्या..
कथा असावी तर या चित्रपटासारखी, यूट्यूबवर 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...