
Kapil Patil Oath LIVE | मोदी मंत्रिमंडळ विस्तार : कपिल पाटील यांचा शपथविधी
कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रात भाजप खासदार कपिल पाटील यांची मंत्री पदावर निवड झाल्यानंतर कल्याण पश्चिम येथील खडकपाडा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करत जल्लोष साजरा केला. ठाणे पालघर जिल्ह्यात सेनेचे असणारे वर्चस्वला शहा देण्याची ही भाजपाची खेळी असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.
Related Video
NIA ची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; 23 वर्षीय तरुण ताब्यात
अमेरिकेचा मोठा हल्ला, ओमान खाडीत रात्री घडले भयंकर, थेट हेलफायर...
गोल्ड मेडलिस्ट चिराग त्यागीची मित्रानेच गोळ्या झाडून केली हत्या
महागड्या भेटवस्तूंमुळे जॅकलिन अडचणीत, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
दोघांची नार्को टेस्ट करा...जरांगेंचा मोठा डाव.. कुणाविरोधात मोर्चा?
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
वाशिम : मनोज जरांगे यांच्या उपोषणा संदर्भात सायंकाळपर्यंत गोड बातमी येईल, मंत्री संजय राठोड यांचा दावा
लक्ष्मण हाके यांचा अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू ! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार!!
हिंगोली - मराठा समाज बांधवांनी हिंगोली/रिसोड राज्य महामार्ग रोखला
धुळे: पेट्रोल टंचाईमुळे इलेक्ट्रिक बाइक्स खरेदीला नागरिकांची पसंती
कल्याणमध्ये इंधन दरवाढीविरोधात घोड्यावर बसून काँग्रेसचे हटके आंदोलन