Marathi News Videos MP Pratap Patil Chikhalikar appreciated the budget presented by Devendra Fadnavis

“महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला अर्थसंकल्प”; ‘या’ नेत्यानं अर्थसंकल्पाचं केलं तोंडभरून कौतूक
VIDEO | 'या' नेत्यानं अर्थसंकल्पाचं तोंडभरून कौतूक करत देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सोलापूर : महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प असून सर्व स्तराची उन्नती करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्याचादेखील विचार करण्यात आला असल्याचे सांगत त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. नांदेड ते बिदर या रेल्वे मार्गाची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नांदेड आणि बिदर हे दोन तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासन 6 हजार रुपये देणार असून सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगत अर्थसंकल्पाचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
Published on: Mar 09, 2023 11:04 PM
Related Video
अचानक बिकिनी परिधान करण्याची मागणी, अभिनेत्रीने दिला नकार, 2 तास बंद..
FIFA World Cup: केप वर्डे संघाने बाद फेरीत पोहोचताच रचला इतिहास
सावधान... ते येतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं सांगतात अन्...
मोठी अपडेट! सियाने दिली कबुली, कुटुंबाला अफेअरबाबत सांगण्यापेक्षा...
मोठा ट्विस्ट! मास्टरमाइंड सियाने पुण्यात नव्हे तर इथे...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
कल्याण स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवत; संशयित प्रवाशांची झडती सुरू
बोरीवली स्थानकात दारूची बाटली-ब्लेड, आमदार उपाध्याय आक्रमक
जारकरवाडीत ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा; उभी पिके, शेती पाण्याखाली
यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
कांद्याची आवक घटल्याने दरात मोठी वाढ; नंदुरबार बाजारात प्रतिकिलो २२ रुपयांपर्यंत भाव