
युती फिक्स? राज ठाकरेच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे शिवतीर्थवर!
खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीये. पाहा...
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मनसे, भाजप आणि शिंदेगटाच्या युतीची चर्चा होतेय. अशात राजकीय भेटीगाठींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. श्रीकांत यांनी ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) निवासस्थानी जात भेट घेतली आहे. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत चर्चा होतेय.युती करण्याचं फिक्स झाल्याचंही बोललं जात आहे.
Published on: Oct 25, 2022 1:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हत्ती, घोडे, कोंबड्या आणणार नाही, नियम मोडल्यास ... जरांगेंचा नवा अर्ज
हरितालिकेच्या पूजासाहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम, शिर्डीतील घटना
एका सामन्यात फेल अन् थेट बाहेरचा रस्ता? संजूच्या चाहत्यांना धाकधूक
शाहरुख, अजय देवगण तुकाराम मुंढेच्या कचाट्यात सापडले, 'त्या' याचिकेवर..
Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग हे उपाय कराच
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण