Marathi News Videos Mp Udayanraje Bhosale took darshan of Bagda during the Bagad Yatra of Bavdhan satara

साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेत उदयनराजे याचं साकडं, बघा काय मागितलं मागणं
VIDEO | साताऱ्यातील प्रसिद्ध अशा बावधनच्या बगाड यात्रेत स्वतः सहभागी होऊन उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन, म्हणाले...
सातारा : साताऱ्यातील प्रसिद्ध अशा बावधनच्या बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्यने भाविक बावधनमध्ये दाखल होत आहेत. या बगाड यात्रेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपली उपस्थिती लावली असून यावेळी बगडाचे त्यांनी दर्शन घेतले आणि त्यांनी या मानाच्या बगाडाची खूप जुनी परंपरा असल्याचे सांगून पिढ्यान पिढ्या या गावात लोक एकत्र येत आहेत. ज्या पध्दतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात, अशीच एकी कायम रहायला हवी तरच या भागाचे आणि देशाचे कल्याण होईल, असे त्यांनी म्हटले. यावेळी उदयनराजे यांनी देवाला साकडं देखील घातलं. ते म्हणाले, मी या देवाला एकच मागणी मागितली लोकांचे भलं होवो उत्कर्ष होवो आणि सर्वाना चांगल्या उंचीवर पोहचावे, अशी मागणी या निमित्ताने उदयनराजे यंनी केली.
Published on: Mar 12, 2023 4:35 PM
Related Video
12 मिनिटांत 15 भीषण अपघात, एका क्षणात... या महामार्गावर काय घडलं?
निकाह की सप्तपदी.. आमिर खान- गौरी स्प्रॅटचं कसं होणार लग्न ?
रोहित शर्माची बादशाहत संपली; 30 वर्षीय खेळाडूने मोडला रेकॉर्ड
खरीपाला धोका, रब्बीपूर्वी कोसळधार... हवामान विभागाचा अंदाज काय?
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!