
VIDEO : Ashish Shelar | मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया
मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. यासंदर्भात आशिष शेलार म्हणाले की, मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chankar) यांनी दिलीय. मुंबईच्या मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. यासंदर्भात आशिष शेलार म्हणाले की, मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
रमेश म्हात्रेंना SCचा दणका; जामीन रद्द, 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
पितृपक्षात चुकूनही या गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?