Video : शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक, उद्धव ठाकरेंची हजेरी…

| Updated on: Jul 02, 2022 | 12:54 PM

शिवसेना भवनमध्ये शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. थोड्याच वेळात बैठक सुरु होणार असल्याची माहिती आहे. बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. राज्यातल्या सगळ्या जिल्हा संपर्कप्रमुखांनी बैठकीला हजेरी लावली आहे.

Follow us on