Marathi News Videos Mumbai Ganpati Visarjan 2025 Mumbai Lalbaugcha Raja ganesh galli eco friendly tejukaya On the way for immersion

Ganpati Visarjan 2025 : ढोल ताशांचा गजर.. गुलालाची उधळण…. मुंबईचा राजा अन् तेजुकाया विसर्जनासाठी मार्गस्थ
आज सकाळपासून मुंबईत पावसाने देखील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस पडत असताना देखील आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त मोठी गर्दी करतायत
गेली दहा दिवस गणपती बाप्पाच्या आगमनाने मुंबईसह राज्यात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे. या दहा दिवसात आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. मात्र या दहा दिवसानंतर जो क्षण मनाला हळवं करतो, जो क्षण नकोसा वाटतो तो क्षण आज आलाय…. आज मुंबईसह राज्यभरात बाप्पाचं विसर्जन करण्यात येतंय. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटींसह इतर विसर्जन स्थळं सज्ज झाली असून सार्वजनिक मंडळांचे बाप्पा देखील ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत.
Published on: Sep 06, 2025 11:07 AM
Related Video
ओमराजेंचं ठरलं...? बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठा खुलासा...
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
ओमराजेंना मंत्रिपद मिळणार? गोवर्धनवाडीत घडामोडींना वेग
स्मृती मंधाना हॅट्रिकसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका भारतीय ओपनरला रोखणार?
इंग्लंडचा पराभव आणि 32 वर्षानंतर असं घडलं, 11 विकेट घेणारा खेळाडू नायक
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
गोंदियाच्या देवरी येथील शिवाजी कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणाची हाक
शाळेत विद्यार्थ्यांचा योग दिन, योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे सादरीकरण
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा
नागरिकांसोबत श्वानानेही योगासनांमध्ये घेतला सहभाग