
Mumbai Rain | चेंबूर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळली; तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू
मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Heavy Rain wall collapsed Landslide at three different place 18 death)
Published on: Jul 18, 2021 10:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काही दिवस आराम करायला सांगितलाय...अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत
शीव, विद्याविहार आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग उड्डाणपुलाचे लोकार्पण
आधी 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगे पुरावे देणार
मोदी, ट्रम्प ते पुतिन… जगातील शक्तिशाली नेत्यांना जेवणात काय आवडतं ?
ललित आणि आदिनाथच्या सिनेमात काटें की टक्कर; प्रहारला....
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..