Marathi News Videos Mumbai High Court says Governor Bhagatsingh Koshyari should answer to the CM Uddhav Thackeray regarding appointment of 12 MLAs of Legislative Council

Special Report | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची याचिका निकाली, पेच मात्र कायम
हायकोर्टाच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा होईल, असं वाटत होतं. पण याचिका निकाली असली तरी पेच मात्र कायम आहे.
हायकोर्टाच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा होईल, असं वाटत होतं. पण याचिका निकाली असली तरी पेच मात्र कायम आहे. कारण राज्यपालांना निर्देश देऊ शकत नाही. पण जबाबदारीचं भान ठेवून राज्यपालांनी निर्णय घ्यावा, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार, सामना कधी-कुठे? जाणून घ्या
हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त या 2 गोष्टी करा, होईल मोठा फायदा
श्रीलंकेने इंग्लंडला पहिल्याच सामन्यात नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
आता कमबॅक अशक्य;टीम इंडियाचे 5 खेळाडू लवकरच होणार निवृत्त!
झारखंडात मोठी चकमक, एक कोटींचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यासह १५ ठार
आता 55 प्रवाशांच्या वर बसेस मध्ये 'नो एन्ट्री', शेगावच्या चालक-वाहकांचे अनोखे आंदोलन
नवी मुंबईच्या नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव
पुण्याच्या भोरमध्ये गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा
ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भव
बदलापूर जवळच्या बेंडशेडमध्ये इरसाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती