Marathi News Videos Mumbai news Fire breaks out at Vidhan Bhavan entrance in Mumbai due to scanning machine short circuit watch video

मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, नेमकं कारण काय? बघा VIDEO
मुंबईतील विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या स्कॅनिंग मशिनमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. बघा व्हिडीओ
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. विधानभवनातील ज्या ठिकाणाहून अभ्यागतांना सोडले जाते त्याच प्रवेशद्वारावर ही आग लागल्याची माहिती मिळतेय. ही आग लागताच सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही जवान घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
Published on: May 19, 2025 3:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
स्मित मच्छार यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा, विरोधकांवर गं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट! राम पूर्णेकर CMच्या भेटीला
टँकर आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर , शरद पवारांचे सरकारला मोठे आवाहन
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?