Mumbai Pollution | मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली

| Updated on: Nov 18, 2021 | 11:58 AM

थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई करासाठी दूषित हवामानाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे.

Follow us on

मुंबई :  थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई करासाठी दूषित हवामानाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे.  हवेत घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता मंगळवारी ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत होती. मुंबईचा आजचा AQI 204 आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता सावध राहणे ही तेवढेच गरजेचे आहे..