
Mumbai Special Report | मुंबईत 4 दिवसातच रस्ते तुंबले, पाऊस ओसरल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम
मुंबई आणि इतर उपनगरात आज काय अवस्था होती, हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Mumbai rain update)
मुंबईतली आजची सकाळ कानठल्या बसवणाऱ्या विजांच्या कडकडाटाने झाली. पहाटेच स्फोटासारख्या कडाडणाऱ्या विजा पूर्ण दिवस कसा जाईल, याची झलक देत होत्या. पहाट झाल्यानंतर विजा धुक्यांमध्ये गळप झाल्या. जोपर्यंत मुंबईकर कामासाठी बाहेर पडतो तोपर्यंत रस्त्यांच्या झालेल्या नद्या त्यांच्यासाठी तयार होत्या. विशेष म्हणजे मुंबईचे रस्ते मागच्या चार दिवसात दुसऱ्यांदा तुंबले. सकाळी मुंबईत विजांनी तांडव केलं आणि दुपारीपर्यंत पावसाने धुडगूस घातला. आज मुंबई आणि इतर उपनगरात काय अवस्था होती, हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
(Mumbai rain update)
Published on: Jun 12, 2021 8:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानची पुन्हा जगासमोर लाज निघाली,संघाची विचित्र ट्रेनिंगचा Video
सोने खरेदीवर 5 हजार ते 70 हजारांची बचत! ग्राहकांची अनोखी शक्कल
इमरान हाश्मीचे हे गाणे अनेकांनी गुपचूप पाहिलं, पाकच्या गायकांनी गायलं
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पावसाचा मोठा इशारा, मुसळधार राऊस कोसळणार..
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...