Marathi News Videos Mumbai rains live Five hours of traffic jam in Wadala, no vehicle could move forward

VIDEO : वडाळ्यात तुफान वाहतूक कोंडी, 5 तास एकही वाहन जागंचं हललं नाही!
मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे. पहाटेपासून बरसणाऱ्या तुफान पावसाने रस्ते रेल्वे वाहतूक रखडली आहे. रस्त्यावर सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे.
मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे. पहाटेपासून बरसणाऱ्या तुफान पावसाने रस्ते रेल्वे वाहतूक रखडली आहे. रस्त्यावर सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकही पाण्यात गेले आहेत. दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. दिवसभर धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेरुळावर पाणी आल्याने लोकल ठप्प झाली. त्यातूनही मार्ग काढत कामावर पोहोचलेल्या चाकरमान्यांना घरी कसे पोहोचावे हाच प्रश्न पडला आहे. (Mumbai rains live Five hours of traffic jam in Wadala, no vehicle could move forward)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता... जरांगे पाटील भावुक...
डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात?
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , वारसदारांना नोकरी
तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन