
संजय राऊत यांचे विचार आणि लिखाण दुबळं; शिवसेनेच्या नेत्याचा थेट हल्लाबोल
Shahaji Bapu Patil on Sanjay Raut : आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या बोलण्यावरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेनेचे नेते, आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत शारिरिक दृष्ट्या दुबळे, सगळ्याच दृष्टीने दुबळे, मानसिक दृष्ट्या दुबळे, बौद्धिक दृष्ट्या दुबळे, त्यांचे कपडे पण झोळीसारखे, ते कायम झोळी घेऊन फिरतात. त्यानं फारसं महत्व देण्याची गरज नाही. ते विनाकारण सकाळी-सकाळी संजय राऊत बोलतात आणि दिवसभराच्या भांडणाची सुरुवात होते”, अशी घणाघाती टीका शहाजीबापूंनी केली आहे.
Published on: Mar 11, 2023 7:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विमानतळावरचं भरला भंडारा! भारतीय पर्यटकांचा 'तो' व्हिडिओ पाहून
लक्षात ठेवलंय 2029 हे कोल्हापूर हाय; 'गोकुळ'वरून विरोधक आक्रमक
दारू ढोसून मंचावर आल्याचा मंत्र्याचा आरोप; दलेर मेहंदी यांनी सोडलं मौन
CEOच्या चिनी गुप्तहेरासोबतच्या अफेअरमुळे भारताला काय बसू शकतो फटका?
गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात