
गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी, 24 तासात आरोपी अटकेत
Singer Sonu Nigam : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली आहे. ही चोरी करणाऱ्या आरोपीस 24 तासात ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : गायक अभिनेता सोनू निगम याच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली. सोनू निगम याची बहिण सुनीता निगम हीने याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारीनुसार ओशिवरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासास सुरुवात करून अवघ्या 24 तासात आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून कोल्हापूर येथून 70 लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. सध्या आरोपीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमजान मुजावर असून तो निगम यांच्या घरी वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र आठ महिन्यापूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. रमजान मुजावरला आता अटक करण्यात आली आहे.
Published on: Mar 25, 2023 8:24 AM
Related Video
भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, गिलची विजयी खेळी
संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच...
नदी नाले एक होणार; पावसाची प्रतिक्षा संपणार, डख यांचा नवा अंदाज
अयोध्येतील राम मंदिरातील देणगीमध्ये कोट्यवधीची अनियमितता? प्रकरण काय?
जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर, इलॉन मस्क नंबर 1 वर, टॉप टेन कोण
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
वादळी वाऱ्यामुळे वाशिम जिल्ह्यात प्रचंड नुकसान
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसादिवशीचा सांगितला किस्सा
नालसोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर कार भरतीच्या पाण्यात अडकली
धुळ्यात भाजीपाला महागला, पाऊस लांबल्याने फटका
तुकाराम मुंडे यांचे पथक परळीत आल्याची चर्चा, कारवाईच्या भीतीने अवैद्य पान टपऱ्या बंद