Marathi News Videos Mumbai Varanasi Express loco pilot save life senior citizen who trying to cross railway line at kalyan

Kalyan | कल्याणमध्ये लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध बचावला
कल्याण रेल्वे स्थानकावर रूळ ओलांडणा-या वृद्धाचा जीव वाचला कारण एक्सप्रेसच्या लोको पायलट तातडीनं इमर्जन्सी ब्रेक लावला. मुंबई वाराणसी एक्सप्रेसच्या लोको पायलटनं इमर्जन्सी ब्रेक लावल्यानं अनर्थ टाळला.
रेलवे येत असताना रेल्वे रुळ ओलांडणं अनेकदा जीवघेणं ठरु शकतं. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर घडला. मात्र, यावेळी लोकोपायलटनं समचसूचकता दाखवल्यानं वृद्ध नागरिकाचा जीव वाचला आहे. आज दुपारी हा प्रकार घडला. कल्याण रेल्वे स्थानकावर रूळ ओलांडणा-या वृद्धाचा जीव वाचला कारण एक्सप्रेसच्या लोको पायलट तातडीनं इमर्जन्सी ब्रेक लावला. मुंबई वाराणसी एक्सप्रेसच्या लोको पायलटनं इमर्जन्सी ब्रेक लावल्यानं अनर्थ टाळला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...