Parth Pawar Land Scam Update | पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र तपासाअंती दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंढवा परिसरातील जमीन व्यवहारात अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे आरोप काही काळापासून चर्चेत होते. या प्रकरणात पार्थ पवार आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती. त्यामध्ये पार्थ पवार यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केल्यानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये पार्थ पवार यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published on: Feb 02, 2026 04:54 PM