
Nagpur Corona | नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासांत केवळ एकाच रुग्णाची नोंद
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये चांगलीच घट झालेली पाहायला मिळतीय. मागील 24 तासांत केवळ एकाच रुग्णाची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा देखील 50 च्या आतमध्ये आला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागपुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये चांगलीच घट झालेली पाहायला मिळतीय. मागील 24 तासांत केवळ एकाच रुग्णाची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा देखील 50 च्या आतमध्ये आला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागपुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तसंच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणणं हे शासन प्रशासनासमोरचं मुख्य ध्येय आहे. त्या दृष्टीने नागपुरात शासन यंत्रणेला यश मिळालं आहे. (Nagpur Corona patient Decreases Maharashtra corona update)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...