Marathi News Videos Nagpur crime shocking incident in nagpur a young man at police station with a knife in his stomach

Nagpur Crime | नागपुरात मित्रानेच मित्राला भोसकलं, क्राईम सिटीतल्या प्रकाराने महाराष्ट्र हादरला
नागपूरच्या ह्या घटनेचा व्हिडीओ हा 43 सेकंदाचा आहे. यात एक वीस बावीस वर्षाचा तरुण पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत दिसतो आहे. त्याच्या कपाळावर जखमा झालेल्या आहेत. खुपसलेल्या चाकुला त्यानं हातानं धरलं आहे.
एक विशीतला तरुण मुलगा आहे, त्याच्या पोटात चाकू खुपसलेला दिसतोय. तो तशाच अवस्थेत एका पोलीस ठाण्यात आल्याचा व्हिडीओ महाराष्ट्रासह देशभरात वेगानं व्हायरल झाला. आधी हा व्हिडीओ उत्तर प्रदेश, बिहारकडचा असेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. पण हा व्हिडीओ नागपुरचा असल्याचं आता उघड झालं आहे. जो तरुण पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला त्याचं नाव विनय राबा असल्याचेही समजते. ही घटना नागपुरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यातली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महापौर कार्यालयाला धमकीचा मेल, तारखेसह, ग्रेनेड हल्ला कुठे करणार ते..
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
डिलिव्हरी एजंट ते बाईक.. टायगर श्रॉफच्या हल्लेखोराबद्दल नवी अपडेट समोर
जरांगे यांच्या नंतर संजय राऊतांचा सकाळीच नवा बॉम्ब, विधान परिषद...
निसर्गातील असे 5 किटक, जे नवा जीव जन्माला घालून स्वत:च मरण पत्करतात
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले