Nanded Deglur Election | देगलूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेसच्या अंतापूरकरांनी केलं मतदान

Nanded Deglur Election | देगलूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेसच्या अंतापूरकरांनी केलं मतदान

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 30, 2021 | 8:43 AM

देगलूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेसच्या अंतापूरकरांनी केलं मतदान. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

देगलूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेसच्या अंतापूरकरांनी केलं मतदान. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us