Narayan Rane | 32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता, पण विकास नाहीच : नारायण राणे

| Updated on: Aug 19, 2021 | 4:13 PM

जनआशीर्वाद यात्रदरम्यान भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं आहे. सोबतच कर्तृत्वान माणसं जिथे जन्माला येतात तिथे विकास होतो,  32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता आहे मात्र इथे विकास नाहीच असं नारायण राणे म्हणालेत. 

Follow us on