
नारायण राणे एकनाथ शिंदेंच्या भेटीला; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षावर' दाखल झाले आहेत. ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षावर’ दाखल झाले आहेत. राणे, शिंदेंमध्ये काय चर्चा होणार याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या वेदांता प्रकल्प (Vendata Project) गुजरातला हलवण्यात आल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे, याच सर्व पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटील महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Published on: Sep 15, 2022 12:19 PM
Related Video
आजपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण
एक थेंबही पाणी देणार नाही.. पाकिस्तान तरसला, भारत बांधणार 2 मोठे बोगदे
पैशांची समस्या संपणार, हरवलेली किमती वस्तू परत मिळणार, आज...
'त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात..' पूजा भट्ट आमिर बाबत बोलली
90 किमी ताशी वेगाने चक्रीवादळ, 15 राज्यांवर संकट, IMD चा मोठा इशारा..
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
Mumbra : तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या बकऱ्याची तरुणांकडून सुखरुप सुटका, असं वाचवलं, पाहा व्हीडिओ
Chandrapur : धरलं एकदाचं, वाघिणीनंतर बछडा वन विभागाकडून जेरबंद
सोलापुरात गेल्या 12 वर्षांपासून चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरते अंगणवाडी शाळा
नागपूर - विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे याचे नागपुरात जल्लोषात स्वागत
बुलढाणा : शिकारीच्या शोधत फिरणारा बिबट्या कॅमेरात कैद