मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसत होते पण नरेंद्र पाटील खालीच पडले अन्… बघा Video

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसत होते पण नरेंद्र पाटील खालीच पडले अन्… बघा Video

| Updated on: Sep 25, 2025 | 5:54 PM

नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याच्या प्रयत्नात ते खाली पडले. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

नवी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर, पाटील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच वेळी नेमकी गाडी चालू झाल्याने ते खाली पडले. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या घटनेने वेगळेच चर्चांना निमित्त दिले आहे. मात्र, या घटनेबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.

Published on: Sep 25, 2025 05:54 PM