
नाशकात आणखी एक बसला आग, पाहा व्हीडिओ…
नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहा...
चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी वणी, नाशिक: नाशिकमध्ये बसला आग लागून 12 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस आग लागली. स्थानिकांच्या आणि सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. वेळीच सावध होत प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.
Published on: Oct 08, 2022 01:20 PM
मारुती सुझुकीच्या 5 सर्वात सुरक्षित कार कोणत्या? जाणून घ्या
पुतीन यांची कार फिरत्या किल्ल्यासारखी आहे, ही खासियत मन हादरवून टाकेल
तरुण मुली रात्रीच्या वेळी इंटरनेटवर कोणत्या गोष्टी सर्च करतात? वाचा...
अमेरिकेत मोठा भूकंप, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबाबत सर्वात मोठी घोषणा
IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण
Kolhapur : टीईटी परीक्षेच्या विरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसात वाद
Kolhapur : एसटी चालकाला शिवीगाळ, दुचाकीस्वारावर गु्न्हा दाखल