पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; नाशिकमध्ये दाट धुकं, मतदानावर परिणाम होणार?
पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होतंय. पण नाशिकमध्ये आज दाट धुकं पसरलं आहे. याचा मतदानावर परिणाम होणार का?, हे पाहावं लागेल...
पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होतंय. पण नाशिकमध्ये आज दाट धुकं पसरलं आहे. याचा मतदानावर परिणाम होणार का?, हे पाहावं लागेल. मात्र शहरात आज पडलेल्या दाट धुक्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणात गारवा असल्याने मतदार घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. त्यामुळे सकाळीच्या टप्प्यात मतदारांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय. वातावरण बदलाचा मतदानाला फटका बसणार का? याची सध्या चर्चा होतेय.
Published on: Jan 30, 2023 11:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
मी कुटुंबाचे नाव खराब करेन; मनोज तिवारीची मुलगी हे काय बोलली?
उत्तरेतल्या मोठ्या राज्यात नगरपालिकेत भाजपचा 1502 जागांवर विजय
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती