
Nashik | नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला फस्त केलंय. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. | Nashik Leopard Spotted In Vijay Nagar Area
नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला फस्त केलंय. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. तर नाशकात विल्होळी गावाजवळही बिबट्याचे दर्शन झाले आहे. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाने त्या परिसरात पिंजरा लावला आहे. या परिसरात संपूर्ण कुटुंबासह बिबट्याचे दर्शन झाले आहे. | Nashik Leopard Spotted In Vijay Nagar Area
Related Video
Sikandar Shaikh: 'महाराष्ट्र केसरी' पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
रणरणत्या उन्हात शेतकऱ्याने बायकोला बैलासोबत नांगराला जुंपले
1 जुलैपासून कागदी नोटा बंद होणार? PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं सत्य
शेतकर्यांच्या थेट तलावात उड्या... जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाचा थरकाप
ठाकरेंना सोडणार का? खासदार वाकचौरेंनी हातच जोडले, म्हणाले, तुम्ही...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?