Nashik Covid Center | नाशिकमध्ये कोविड सेंटर ठेकेदाराला चालवायला देणार, पालिकेचा अजब कारभार
Nashik Covid Centre | डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी ठेकेदारावर. 500 बेडसच्या कोविड सेंटरसाठी पालिकेने काढली निवीदा. खासगीकरणातून नागरिकांच्या आरोग्याची खेळ. पालिकेच्या कारभावर प्रश्नचिन्ह.
नाशिकमध्ये कोविड सेंटर ठेकेदाराला चालवायला देणार, पालिकेचा अजब कारभार. नाशिक कोव्हिड सेंटर ठेकदाराला चालवायला देणार. अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण देत महापालिकेने घेतला निर्णय. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी ठेकेदारावर. 500 बेडसच्या कोविड सेंटरसाठी पालिकेने काढली निवीदा. खासगीकरणातून नागरिकांच्या आरोग्याची खेळ. पालिकेच्या कारभावर प्रश्नचिन्ह.
