
बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नाशिकच्या निफाडमधील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात शेत मजुराच्या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील ही घटना आहे. पाहा व्हीडिओ...
निफाड, नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेत मजुराच्या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील ही घटना आहे. रोहन हिरामण ठाकरे असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचं नाव आहे. आई-वडिलांसमोर मक्याच्या शेतात ओढून नेत बिबट्याने या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे नरभक्षक बिबट्याची म्हाळसाकोरे गावाच्या परिसरात दहशत पाहायला मिळत आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
Published on: Jan 30, 2023 9:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकीकडे राज्यात दुष्काळाची धग, दुसरीकडे सुरेश धस यांची हेलीकॉप्टर राईड
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बॉम्बस्फोट मतदार, यादीतल्या नावाची चर्च
सर्जन डॉक्टर, प्रचंड सुंदर असूनही स्थळ मिळेना !, मुले करताहेत नापसंद
रात्री लावा हा घरगुती फेस पॅक; सकाळी चेहरा दिसेल फ्रेश
मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिलं? अकादमीची जबाबदारी होती- गिरीश महाजन
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल