Nashik | नाशिकमध्ये टोळी युद्ध संपवण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

| Updated on: Dec 12, 2020 | 4:48 PM

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशावरून शहर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास तब्बल 38 हिट लिस्टवरच्या गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकत मोठा शस्र साठा जप्त केला. (Nashik Police)

Follow us on