Nahik | नाशिकच्या सिडकोमध्ये भरदिवसा 7 लाखांचे दागिने गेेले चोरीला

| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 8:17 AM

नाशिकच्या सिडकोमध्ये भरदिवसा 7 लाखांचे दागिने गेेले चोरीला. ज्वेलरी शॉपमध्ये पुन्हा चोरी. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या लुटारूंकडून सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला. या घटनेमुळे सिडको परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.