
हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढा अन् 5 आमदार निवडून आणून दाखवा; संजय राऊत यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान
Sanjay Raut on Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे उद्या मालेगावमध्ये येणार आहेत. या सभेची लोकांमध्ये उत्सुकता आहे. ती उत्सुकता फक्त मालेगावमध्ये नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. या चोर मंडळाला घालवण्याची मालेगावमधून सुरूवात होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
मालेगाव, नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढून 5 आमदार निवडून आणून दाखवा, असं आव्हान संजय राऊत म्हणालेत. राज ठाकरे, नारायण राणे आणि इतर सर्व नेत्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. हे सर्व नेते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात म्हणजे उद्धव ठाकरे यांची त्यांना भीती वाटते, असंही संजय राऊत म्हणालेत. ते नाशिकमधील मालेगावमध्ये बोलत होते.
Published on: Mar 25, 2023 11:41 AM
Related Video
अयोध्येतील राम मंदिरातील देणगीमध्ये कोट्यवधीची अनियमितता? प्रकरण काय?
जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर, इलॉन मस्क नंबर 1 वर, टॉप टेन कोण
Vastu Shastra : पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? जाणून घ्या
Feng Shui : तुमच्याही घरात आहेत या वस्तू? तर मग आजच बाहेर फेकून द्या
भारत पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसादिवशीचा सांगितला किस्सा
नालसोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर कार भरतीच्या पाण्यात अडकली
धुळ्यात भाजीपाला महागला, पाऊस लांबल्याने फटका
तुकाराम मुंडे यांचे पथक परळीत आल्याची चर्चा, कारवाईच्या भीतीने अवैद्य पान टपऱ्या बंद
तेल्या रोगाचा कहर, डाळिंब उत्पादकांच्या डोळ्यात पाणी