
गंगापूर धरणातून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे.
नाशिकमध्ये (Nashik) पावसाची संततधार सुरूच आहे. परिणामी गंगापूर धरणातून 1000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान नाशिकचा सोमेश्वर धबधबा (Someshwar Waterfall) खळखळून वाहत आहे. तरी विकेंड असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी सेल्फीचा मोह आवरावा. स्वतःची काळजी घ्यावी, असा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पाहा…
Published on: Sep 17, 2022 01:01 PM
चियर्स… आज 31 डिसेंबर, मेट्रोतून बिनधास्त फिरा, मोठी घोषणा काय ?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये नाराजीनाट्य
मुलगा, मुलगी अन् पुतण्या.. संभाजीनगरमध्ये बड्या नेत्यांची मुलं मैदानात
भारत आणि चीन एकत्र, थेट या देशाला दिला मोठा इशारा, मित्राच्या मदतीला..
मनासारखी नोकरीची संधी मिळेल, पण एक चूक... या राशींनी करू नका दुर्लक्ष
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
कराड: मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्पर्धेत गावाचे उत्कृष्ट मॉडेल सादर
तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी, कार्यालयाची तोडफोड
केडीएमसी निवडणुकीत उमेदवारांमध्ये उत्साह संचारला
प्रवीण दरेकरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची नाराजी केली दूर
मालेगाव : शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज