Marathi News Videos Nashik The thief snatched the bag from the woman's hand outside the bank and started searching for the thief

Nashik | बँकेबाहेरुन महिलेच्या हातातून बॅग हिसकावून चोर पसार, चोरट्यांचा शोध सुरु
शहरात गुन्हेगारीने हैदोस घातलेला असतांनाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ..नाशिकच्या नेहरू गार्डन परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक शहर शाखेच्या बाहेरून एका ५० वर्षीय महिलेच्या हातातून मोटर सायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी बॅग हिसकावून पळ काढला.
शहरात गुन्हेगारीने हैदोस घातलेला असतांनाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ..नाशिकच्या नेहरू गार्डन परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक शहर शाखेच्या बाहेरून एका ५० वर्षीय महिलेच्या हातातून मोटर सायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी बॅग हिसकावून पळ काढला..चोरट्यांनी या महिलेच्या हाताला झटका देऊन त्यांच्या हातातील बॅग पळवून नेली.या बॅगेत पेन्शनचे तब्बल दोन लाख रुपये रोकड तर मोबाईलसह महत्वाचे इतर कागदपत्रे देखील होते..शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेने, या गुन्हेगारांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झाल आहे.
Related Video
तुझ्याकडून होत नाहीये.. सियाला जिंकण्यासाठी चेतन झाला सैतान, गूढ समोर
लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला सुपरस्टार
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
पठ्ठ्याने टीम इंडियाला लोळवलं, मैदानात येताच... आता शोधतोय नोकरी!
भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्या, नागरिकांची मागणी
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या!
पिवळ्या रंगाचे दुर्मिळ बेडूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
भंडाऱ्याच्या 16 वर्षीय भैरव उराडेचा 'इंडो-नेपाळ युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णवेध!
उदगीरमध्ये मोठा पाऊस; नाल्याचं पाणी रस्त्यावर
गावाच्या पाणी प्रश्नासाठी गजानन बोरकर चढले टॉवरवर