
24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!
फुलावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपये खर्च करून उभे केलेली जरबेरा फुलशेती अक्षरशा रोटरच्या साहाय्याने नष्ट करण्याची वेळ या फुल उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल येथील फुल उत्पादक शेतकरी विवेक जगताप यांनी पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलांची शेती केली होती. याकरता या शेतकऱ्यास 24 लाख रुपये खर्च आला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन लागला. याच लॉकडाऊन काळात नागरिकांना घराबाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे फुल विक्री झालीच नाही. त्यातच गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपये खर्च करून उभे केलेली जरबेरा फुलशेती अक्षरशा रोटरच्या साहाय्याने नष्ट करण्याची वेळ या फुल उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. फुलांवर केलेला लाखो रुपये खर्च निघणे सुद्धा मुश्किल झाल्याने शेतकऱ्याने आपली जरबेरा फुल शेती नष्ट करुन टाकली आहे.
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..
Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..
मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त
CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला
जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक
Related Video
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला... युवराज सिंगकडून संताप व्यक्त
CJP आंदोलनावरून राजकारण पेटलं; आता वादात CM फडणवीसांच्या लेकीची उडी
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
मुलांची डोकी फुटताना बघून..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं