Breaking| महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा, नवनीत राणांची स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार

Breaking| महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा, नवनीत राणांची स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार

| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 2:36 PM

महिला व बालकल्याण विभागात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केलीय.

Breaking| महिला व बालकल्याण विभागात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केलीय. आदिवासींच्या कुपोषणावर कोट्यावधींचा निधी येतो, मात्र स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष होऊनही कुपोषणाचे बळी होतच आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. | Navneet Rana allegations of corruption on Women and child development ministry