
IRS अधिकारी Sameer Wankhede यांना टि्वटरवरुन धमकी-tv9
वानखेडे यांना अमन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून 'जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी देण्यात आली आहे.
मुंबई : नवाब मलिक आणि कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना आता टि्वटरवरुन धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांनी पोलिसांकडे धाव घेत याचा तपास करावा अशी विनंती केलीआहे. वानखेडे यांना अमन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी देण्यात आली आहे. तर पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वानखेडे यांना क्लिनचीट देताना, कोणतेही पुरावे नसल्याने तक्रार फेटाळून लावली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पण मला.. राऊत मुंढेच्या खात्यावर..
ज्ञानू मस्ट गो! दोन ओळींचा मेसेज, दीपकेंची मोठी घोषणा; थेट जेलभरोच...
रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे
वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने कोणावर फोडलं पराभवाचे खापर?
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...