Breaking | नवाब मलिकांना जीवे मारण्याची धमकी, राजस्थानमधून फोन

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 3:32 PM

नवाब मलिक यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन काॅलवर अनेक धमक्या आल्या आहेत. धमक्या वारंवार येत असल्याने नवाब मलिक यांच्या घरी सुरक्षा वाढवली आहे. 