Breaking | शाहरुख खानच्या ड्रायव्हरला NCBनं पाठवला समन्स
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता NCB ने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. हा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात असल्याची माहिती आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वीज गेली तरी चिंता नको, इलेक्ट्रिक कारमधून चालवा घरातील पंखा आणि लाईट
गौतम गंभीर यांनी तीन ओळींतच सांगितली टीम इंडियाची ताकद! काय म्हणाले?
तुम्हाला अमेरिकेत 1 एकर शेती घ्यायची असेल तर किती रुपये लागतील?
त्याचं आयुष्यात येणं म्हणजे वाईट स्वप्न, दारूचं व्यसन अन्....
तुम्ही लाख नियमानुसार चालवाल गाडी, पण या 5 ड्रायव्हरपासून व्हा सावध
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....